Prashikshak is a monthly magazine for teachers published by Jnana Prabodhini - Educational Resource and Training Center in Marathi. Prashikshak is a platform to share an innovative educational experiments and practices. The subscription is free. To subscribe visit www.erc-pune.org
पोंक्षे सरांच्या खूप साऱ्या आठवणी मनात घर करून आहेत. त्यांच्या सोबत काम करणे हा माझ्या साठी एक अनमोल ठेवा आहे. त्यांनी सुरु केलेली कामे पुढे घेऊन जाणे, त्याचा अनेक ठिकाणी गुणवत्ता पूर्ण विस्तार करणे हे मोठे आव्हान असणार आहे. ते पेलण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी.
पोंक्षे सर म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ,ध्येयवेडे व्यक्तिमत्व.त्यांचे जाणे सर्वाना चटका लावणारे.त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे नि त्यात अनेकांना सहभागी करून घेणे हीच श्रद्धांजली.
2 comments:

Post a Comment