महाराष्ट्र शासनाच्या
https://www.mahatet.in/
वेब साईट वर अधिकृत तपशील माहिती होतील.
https://www.mahatet.in/
वेब साईट वर अधिकृत तपशील माहिती होतील.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटेट) २०१७ साठी अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख १ जुलै २०१७ सायंकाळी ०४.५९ वा. पर्यंत वाढविण्यात आली आहे.
परीक्षा शुल्क ऑनलाइन भरल्यानंतरच आवेदनपत्र (अर्ज) भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
शनिवार दिनांक १ जुलै २०१७ रोजी ठीक सायंकाळी ०४.५९ वाजता आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याची वेबलिंक बंद करण्यात येईल.
www.competeprabodhiniway.com
No comments:
Post a Comment