Wednesday, October 8, 2014

Maharashtra State Teachers Eligibility Test ( MAHA - TET 2014 )

Maharashtra State Teachers Eligibility Test 

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा
( MAHA - TET 2014 )

ऑन लाईन सराव परीक्षांसाठी
For Mock test 

visit 

www.competeprabodhiniway.com/
 




1 comment:

Prashant Divekar said...

परवाच्या वृत्तपत्रात एका बातमीने लक्ष वेधून घेतले ‘ असममधील कार्बियालोंग ऑटोनॉमास कौन्सिल’ ने राबवलेली शिक्षक भरती प्रक्रिया असम सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने उमेदवार “शिक्षक पात्रता परीक्षा” उत्तीर्ण नसल्याने अवैध ठरवली . अशा आशयाच्या अनेक बातम्या गेल्या काही महिन्यात येत आहेत. शिक्षक पेशा स्विकारायचा असेल तर शैक्षणिक व व्यावसायिक आर्हते बरोबर आता “शिक्षक पात्रता परीक्षा TET ” उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाने या परीक्षेची अधिसूचना काढली असून महाटीईटी - २०१४ परीक्षेसाठी ऑनलाइन आवेदनपत्र नोंदणीला दि.०१.१०.२०१४ रोजी पासून सुरूवात झाली आहे. तपशील महाराष्ट्र शासनाच्या http://mahatet.in व www.mscepune.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत .

दिनांक १५ डिसेंबर २०१४ रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीने ब्लॉगवर काही टिप्स देणार आहे . आपला संवाद वाढायला व तुम्हाला परीक्षेची तयारी करायला या संवादाचा नक्की उपयोग होईल . आपल्या प्रतिसादाचा अपेक्षेत .

प्रशांत दिवेकर

Post a Comment