शिक्षक प्रबोधन मंच ( Forum for Teachers )

शिक्षक प्रबोधन मंच  : १

दि. १७ डिसेंबर १०१४ रोजी शिक्षक प्रबोधन मंचाचा उद्घाटन कार्यक्रम झाला .
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक वाच. गिरीशराव बापट यांचे शिक्षकांसाठी ' मनुष्य घडणीसाठी शिक्षण ' या विषयावर उद्बोधन पर व्याख्यान झाले.
पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे ८० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.
यापुढे नियमित पणे महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी शिक्षक प्रबोधन मंच , सदस्यांसाठी कार्यक्रम / कार्यशाळा असणार आहेत. ज्यांना यावेळी काही कारणाने येता आले नाही त्यांनी पुढील कार्यक्रमात सहभागी व्हावे.





______________________________________________________________________________________

 शिक्षक प्रबोधन मंच  : २
दि. २१ जानेवारी २०१५ रोजी शिक्षक प्रबोधन मंचाचे दुसरे संबेलन झाले. या सत्रात श्री. मिलिंद चिंदरकर, विश्वस्त , महात्मा गांधी विद्यालय ,बांद्रा यांचे अनुभव कथन झाले. श्री. चिंदरकर यांनी यांच्या इस्त्राईल भेटीमध्ये भेट दिलेल्या शैक्षणिक संस्था , इस्त्राईल मधील शिक्षण पद्धती या बद्दलचा त्यांनी दौऱ्यात केलेला अभ्यास सर्वांसमोर मांडला . 

____________________________________________________________________________________


3 comments:

Prashant Divekar said...

शिक्षक प्रबोधन मंच उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक वाच. गिरीशराव बापट यांचे शिक्षकांसाठी ' मनुष्य घडणीसाठी शिक्षण ' या विषयावर उद्बोधन पर व्याख्यान झाले.

हे व्याख्यान पाहण्यासाठी भेट द्या

https://www.youtube.com/watch?v=bhqaTgwHXZE

omkar Banait said...

शिक्षक प्रबोधन मंच - तिसरे पुष्प
दिनांक : १८ फेब्रुवारी २०१५
विषय : संकल्पना निर्मिती प्रक्रिया
तज्ज्ञ मार्गदर्शक : प्रा. विवेकराव पोंक्षे
संकल्पना तयार कशी होते या विषयी चर्चा व कृतिसत्र झाले. सुमारे ४० शिक्षक उपस्थित होते

omkar Banait said...

शिक्षक प्रबोधन मंच - चौथे पुष्प
दिनांक : १८ मार्च २०१५
वेळ : दुपारी ४.०० ते ६.०० वा.
विषय: अध्यापनातील उपक्रमशीलता
मार्गदर्शन व मुलाखत : श्री. मोहन शेटे, श्री. राहुल कोकीळ

Post a Comment