Wednesday, September 28, 2016

प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे

1 comment:

P said...

प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे हा लेख विद्यार्थी आणि अध्यापक यांच्यासाठी खूपच छान आहे.
हा जो मूल्यमापनातील बदल हा अभिनंदनीय आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना वाटणारी पेपरबद्दलची भीती कमी होईल. सुरवातीला हा बदल अध्यापक आणि विद्यार्थी यांना समजण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु हळूहळू याची सवय लागेल. यामुळे विद्यार्थ्यांमधील स्व-प्रकटीकरण होण्यास मदत होईल.

Post a Comment