Prashikshak is a monthly magazine for teachers published by Jnana Prabodhini - Educational Resource and Training Center in Marathi. Prashikshak is a platform to share an innovative educational experiments and practices. The subscription is free. To subscribe visit www.erc-pune.org
4 comments:
गेल्या आठवड्यात सकाळ वृत्तपत्रामध्ये आप्पा पेंडसेजींवरील लेख वाचला होता. तो लेख आवडला होता पण अधिक तपशील व आठवणी असणारे आप्पांचे चरीत्र वाचावे असे वाटले होते. चिपळूणकरांच्या लेखामुळे काही प्रमाणात ही इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद.
वरील लेखामध्ये प्रबोधिनीच्या कार्याची रेप्लीकॅबिलिटी हवी असेल तर उपक्रमांचे डिफ्यूजन करावे लागेल असं चिपळूणकरांनी म्हटलं आहे. हळूहळू, टप्प्याटप्याने एक उपक्रम दुसऱ्या शाळेत रुजवावा पण पूर्ण उपक्रम एकदम राबवू नये असे काही चिपळूणकरांना म्हणायचे आहे का? एखादे उदाहरण घेऊन तपशीलात चर्चा करता येईल का?
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक : वि. वि. पेंडसे
लेखिका : स्वर्णलता भिशीकर
अप्पांचे वरील चरित्र उपलब्ध आहे.
खरतर कोणताही शैक्षणिक उपक्रम जसाच्या तसा राबणे ( रेप्लीकेट ) करणे अवघड आहे. एखाद्या शैक्षणिक रचनेची ताकद आणि मर्यादा लक्षात घेवून त्यात योग्य बदल करून तो राबवावा.
ज्ञान प्रबोधिनीतील शैक्षणिक उपक्रमामागाचे सूत्र लक्षात घेवून आपल्या शाळेचा ' स्व - भाव ' लक्षात घेवून तो आपल्या शाळेत रुजवावा ; राबवू नये . या अर्थाने चिपळूणकर असे म्हणाले असतील असे वाटते
Post a Comment